सातबारा Watch

← सावंगी

Ferfar #8864 · सावंगी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार चैनसिंग सांडू गुसिंगे, इंदलसिंग सांडू गुसिंगे, किसनसिंग सांडू गुसिंगे रा. कृष्णापुरवाडी ता. जि.छत्रपती संभाजीनगर यांच्या मौजे सावंगी गट नं. 78 मधील यांच्या शेताला मौजे कोलठाण गट नं 34/2 मधुन यांच्या जमिनीत पाईपलाईनव्दारे पाणी येते करिता अर्ज, पंचनामा व रु. 100 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. 82AB 369856 दिनांक 10/09/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..