Ferfar #3739 · कृष्णापुरवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- संतोष सुखदेव बोडखे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
नोदीचा प्रकार :- विहिरीचाआणेवारी प्रमाणे हिस्सा खरेदी
लिहुन देणार:- झनकसिंग सिताराम भोपळात रा. कृष्णापुरवाडी (खाता क्रमांक758) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 6 मधील विहिरीमध्ये आणेवारी प्रमाणे हिस्सा हे त्यांनी
लिहुन घेणार : मनोहर रंगनाथ केदारे , (खाता क्रमांक :-8193) गट/सर्व्हे 6 मधील विहिरीमध्ये आणेवारी प्रमाणे हिस्सा हे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9029 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.