Ferfar #1438 · कोलठाण
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- संतोष सुखदेव बोडखे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अंजना बाबासाहेब जगदाळे रा. कोलठाण यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे कोलठाण शिवारातील ग.न. 53 मधील त्यांच्या मालकी व ताब्यातील 0.62 आर क्षेत्रात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्यामध्ये यांचा स्वतंत्र हिस्सा राहील . अर्ज , शपतपत्र व स्थळ पाहणी पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली. जी योग्य त्या निर्णयास्तव सादर.