सातबारा Watch

← नायगाव

Ferfar #3546 · नायगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
सीमा कैलास चव्हाण
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 विहीर नोंद :- सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती, यांचे प्रत्र जा. क्र. पसक/पसक/कृषी/विघयो/2026 कार्यालय पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर दि.08/09/2026 च्या पत्रांनुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2025-26 अंतर्गत 100% अनुदानावर नवीन विहीर एक स्वतंत्र लाभार्थी कडूबाई गणपत कसारे यांनी त्यांच्या मौजे नायगाव गट नं 109 मध्ये खोदली आहे. त्यांची 7/12 वर नोंद द्यावी या पत्राच्या आधारे व अर्जदाराच्या अर्जा आधारे नोंद घेतली. निर्णयास्तव सादर