सातबारा Watch

← ओहर

Ferfar #3665 · ओहर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
212
Talathi
हरिश्चंद्र परसराम काथार
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जय देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित छत्रपती संभाजीनगर तर्फे काकासाहेब शेषराव जाधव गहाणखत लिहुन देणार : ओंकार तुकाराम खंडागळे रा. ओहर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6434-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार तुकाराम खंडागळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.