Ferfar #3698 · ओहर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- हरिश्चंद्र परसराम काथार
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : जय देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. छ.संभाजीनगर , शाखा छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : ओंकार तुकाराम खंडागळे रा. ओहर गट नंबर/ सर्वे नंबर 212 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6434 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार तुकाराम खंडागळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. छ.संभाजीनगर यांचेकडील पत्र दिनांक 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.