सातबारा Watch

← ओहर

Ferfar #3702 · ओहर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
हरिश्चंद्र परसराम काथार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : ओहर वि का सो लिहून घेणार : अण्णासाहेब ग्यानुजी केदारे यांनी सर्व्हे क्रमांक : 216 तपशिल : ओहर वि का सो चा ,आन्नासाहेब ग्यानुजी यांच्या हिस्यावर र रु 13,500/- बोजा . - 1093 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ओहर विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 22/09/2026 चे पत्र पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.