सातबारा Watch

← रहाळपट्टी तांडा

Ferfar #1049 · रहाळपट्टी तांडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-05-28
Objection until
2026-06-16
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
विनोद पद्माकरराव क्षिरसागर
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/05/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/05/2026 लिहुन देणार:- कैलास रमाजी दरोडे ,बाजीराव रमाजी दरोडे (खाता क्रमांक 25632) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 40, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी संमती देणार:- योगेश कैलास दरोडे, बाळु कैलास दरोडे व सुनिल बाजीराव दरोडे लिहुन घेणार :- बाळू अशोक बागडे ,सुरेश अशोक बागडे , (खाता क्रमांक :-25817) गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6167 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.