सातबारा Watch

← बनवाडी तांडा

Ferfar #1069 · बनवाडी तांडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
विनोद पद्माकरराव क्षिरसागर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 संमती लिहुन देणार :- अब्दुल माजेद निजाम पठाण , अशरफ मोतीवाला हाजी मोहम्मद युनुस मोतीवाला, हुसैन असलम डोकडिया (खाता क्रमांक :- 419) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 36 यामधील जमीन मधून देणार यांच्या हिस्स्यातील क्षेत्रापैकी 20 बाय 544.5 म्हणजेच 10890 चौ.फुट.( 10 आर ) गट नं 37 ला वापरण्यासाठी येणे जाणे करिता हे संमती लिहुन घेणार :- इसराईल शेख हबीब शेख, अभिषेक अशोक सूरडकर, सचिन प्रकाशराव घमाट, शेख मेराज इलियास गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 36 यामधील जमीन मधून देणार यांच्या हिस्स्यातील क्षेत्रापैकी 20 बाय 544.5 म्हणजेच 10890 चौ.फुट.( 10 आर) गट नं 37 ला वापरण्यासाठी येणे जाणे करिता यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचे कडील दस्त क्रमांक 5876 दिनांक 07/09/2026 प्रमाणे संमतीपत्र/नाहरकत प्रमाणपत्र पत्र करुण दिले.