सातबारा Watch

← आश्रफपुर

Ferfar #1173 · आश्रफपुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-05-25
Objection until
2026-06-09
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
ज्ञानेश्वर दगडु सोनवणे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 25/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/05/2026 लिजवर / भाडेपट्टयाने आधारे नोंद :- भाडे पट्टा दस्त क्र. 8476/2023 दिनांक 24/08/2023 व दुरुस्ती भाडेपट्टा दस्त क्र. 14066/2025 दिनांक 27/11/2025 नुसार पांडुरंग श्यामराव रोडे यांनी मौजे आश्रफपुर गट नं. 21 मधील क्षेत्र 2100 चौ.मी. क्षेत्रफळ योगिता संजय मगर यांना 29 वर्षासाठी भाड्याने दिले आहे. व त्यापैकी योगिता संजय मगर यांनी भाडे पट्टा दस्त क्र. 1791/2026 दिनांक 16/02/2026 नुसार इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लि. तर्फे अधिकृत अधिकारी धिरज कुमार यांना एकूण क्षेत्रफळ 2100 चौ.मी. जमिन प्रती महिना भाडे 30000/- रुपये प्रमाणे 19 वर्ष 11 महिने करीता सब लिजवर / भाडेपट्टयावर दिली आहे. अर्ज व लिज डीडची छायांकित प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..