Ferfar #2354 · आडगाव सरक
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- सुजाता चिंतामण सांभारकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
वाटणीपत्रक नोंद :-
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
आन्ना भिमराव डूगले ,कमलबाई रमेश गाडेकर ,नारायण भिमराव डूगले ,विठ्ठल भिमराव डूगले ,संजय भिमराव डूगले ,सारंगधर भिमराव डूगले रा. आडगाव सरक(खाता क्रमांक6407) गट/सर्व्हे क्रमांक126, लागवडीयोग्य क्षेत्र 2.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.6100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खालीलप्रमाणे आपसात वाटून दिले व घेतले.
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
नारायण भिमराव डूगले , (खाता क्रमांक :-87)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर चौ.मी.आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
अण्णा भिमराव डूगले , (खाता क्रमांक :-4)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
विठ्ठल भिमराव डूगले , (खाता क्रमांक :-6456)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
सारंगधर भिमराव डूगले , (खाता क्रमांक :-271)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
संजय भिमराव डूगले , (खाता क्रमांक :-272)गट/सर्व्हे क्रमांक 126 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांनी वरीलप्रमाणे 500 च्या स्टॅपवर(क्र.FN 610654/2026)नोटरी करून घेऊन आपसात वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.