Ferfar #5377 · पळशी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 284
- Talathi
- अनिल विठ्ठलराव भिवसने
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
हक्कसोडपत्र नोंद :-
हक्कसोडपत्राने लिहून देणार :-
इरफान अहेमद देशमुख रा.अंभई ता.सिल्लोड यांच्या नावे असलेला मौजे पळशी येथील गट नं.284 मधील सामाईक प्लॉट नं.47 वरील हक्क त्यांनी खालीलप्रमाणे सोडून दिला.
हक्कसोडपत्राने लिहून घेणार :-
शकिर अहेमद देशमुख प्लॉट नं.47 क्षेत्र : 0.0111 हे.आर चौ.मी.
यांनी वरीलप्रमाणे हक्कसोडपत्राआधारे लिहून दिले/घेतले आहे,संबंधितांनी अर्ज व लेखी जबाब,जाहीर प्रगटन तसेच 500 च्या स्टॅपवर नोटरी (82AB 316911)हक्कसोडपत्र सादर केल्यावरून हक्कसोडपत्राने लिहून घेणार यांचे नावे दाखल केले.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.