Ferfar #5385 · पळशी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180
- Talathi
- अनिल विठ्ठलराव भिवसने
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
नाव दुरुस्ती नोंद :-
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार अबुजर खान अय्युब खान मेवाती यांचे सद्यस्थितीतील संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या असलेल्या अबुजर खॉ अय्युब खॉ या नावाऐवजी अबुजर खान अय्युब खान मेवाती असे शपथपत्र व आधार कार्ड वरून नाव दुरुस्त केले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.(जुना फेर क्र.2870)
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार अयुबखा मनवरखा छिडकलोत यांचे सद्यस्थितीतील संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या असलेल्या अय्युब खॉ मन्वर खॉ या नावाऐवजी अयुबखा मनवरखा छिडकलोत असे शपथपत्र व आधार कार्ड वरून नाव दुरुस्त केले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.(जुना फेर क्र.2870)
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार शब्बीर खा मनवर खा मेवाती यांचे सद्यस्थितीतील संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या असलेल्या शब्बीर खॉ मन्वर खॉ या नावाऐवजी शब्बीर खा मनवर खा मेवाती असे शपथपत्र व आधार कार्ड वरून नाव दुरुस्त केले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.(जुना फेर क्र.2870)