सातबारा Watch

← पळशी

Ferfar #5389 · पळशी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
अनिल विठ्ठलराव भिवसने
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 शेततळ्याची नोंद :- अर्जदार :- रुख्मनबाई कारभारी पळसकर रा.पळशी ता.जि.छ.संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला की,मौजे पळशी येथील गट नं.107 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत एक शेततळे केले असून सदरील शेततळे त्यांच्या स्वतंत्र हक्काचे आहे. असा अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून तसेच स्थानिक चौकशी /पंचनामा अन्वये नोंद घेण्यात येते,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.