सातबारा Watch

← पिसादेवी

Ferfar #7131 · पिसादेवी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
रमेश पिराजी फटांगडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक ली.बीड शाखा जालना रोड सिडको छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : अर्जदार व कर्जदार सुनिता कृष्णा पवार फ्लँट नं 202, जामीनदार कृष्णा सीताराम पवार, इक्राम खान महेबूब खान पठाण यांनी दुय्यम निबंधक औरंगाबाद 3 यांचेकडील दस्त क्रमांक 15019 दिनांक 18/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84 क्षेत्र 0.0035 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता कृष्णा पवार यांनी अर्ज दस्ताची छायांकित प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.290/2026 दिनांक 11/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.जी नोंद मंजुरीस्तव सादर.