Ferfar #1025 · दरेगाव
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
विनामोबदला वाटणीपत्र :-
वाटणीपत्र लिहुन देणार/घेणार:-1) राधाकिसन तुकाराम पाखरे व सुखदेव तुकाराम पाखरे रा.दरेगाव ता.जि छत्रपती संभाजीनगर यांची मौजे दरेगाव शिवारात गट नं 39 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 66 आर व गट नं 54 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 77 आर सामाईक जमीन त्यांनी पुढीलप्रमाणे आपसात जमीन वाटुन घेतली . वाटणीपत्र लिहुन घेणार :-1) राधाकिसन तुकाराम पाखरे यांना गट नं 39 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 33 आर व गट नं 54 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 39 आर 2) सुखदेव तुकाराम पाखरे यांना गट नं 39 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 33 आर व गट नं 54 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 38 आर जमीन कायमची वाटुन घेतली आहे. करिता ता. बदनापुर जि. जालना याचे कडील नोटरीदस्त नोंद क्र 2771 व 500 रु बॉंड क्रमांक DG-326285 दि.12/06/2026 प्रमाणे घेऊन एकत्र कुटुंबात सहमतीने वाटणीपत्राने जमीन आपसात कायमची वाटून दिली आहे. अर्ज व बॉंड पेपर दिल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.