सातबारा Watch

← दरेगाव

Ferfar #1028 · दरेगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
डी पी खरात
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विनामोबदला वाटणीपत्र:- वाटणीपत्र लिहुन देणार/घेणार :-1) अनुसयाबाई दामोधर हिवराळे व दिनेश दामोधर हिवराळे दोघे रा.दरेगाव ता.जि छत्रपती संभाजीनगर यांची मौजे दरेगाव शिवारात गट नं 24 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 78.25 आर व पो.ख 0 हे 02.50 आर सामाईक जमीन असुन त्यांनी सदर जमीन पुढीलप्रमाणे मुलास वाटुन दिली. वाटणीपत्र लिहुन घेणार :-1) दिनेश दामोधर हिवराळे यांना गट.नं. 24 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 78.25 आर व पो.ख 0 हे 02.50 आर आपसात वाटुन दिली. करिता ता.जि छत्रपती संभाजीनगर याचे कडील नोटरीदस्त नोंद.क्र.598 व 500 रु बॉंड क्रमांक 77AB-910678 दि.08/09/2026 प्रमाणे घेऊन एकत्र कुटुंबात संहमतीने वाटणीपत्राने जमीन आपसात कायमची वाटून दिली आहे. अर्ज व बॉंड पेपर दिल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.