सातबारा Watch

← दरेगाव

Ferfar #1029 · दरेगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
डी पी खरात
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:-1) जनार्धन भागाजी हिवराळे रा.दरेगाव ता.जि छत्रपती संभाजीनगर यांची मौजे दरेगाव शिवारात गट नं 24 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे 25 आर व पो.ख 0 हे 0.03 आर जमीन असुन त्यांनी सदर जमीन पुढीलप्रमाणे मुलांना वाटुन दिली. वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1) रवी जनार्धन हिवराळे यांना गट.नं. 24 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 42 आर व 2) रमेश जनार्धन हिवराळे यांना गट.नं. 24 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 42 आर जमीन आपसात वाटुन दिली. व उर्वरित जमीन लिहुन देणार जनार्धन भागाजी हिवराळे क्षेत्र 0 हे 41 आर व पो.ख 0 हे 0.03 आर यांचे नावावर राहील .करिता ता. बदनापुर जि.जालना यांचे कडील नोटरीदस्त क्रमांक 78943 दिनांक 13/10/2026 प्रमाणे घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.मंजुरीस्तव सादर