Ferfar #3170 · पिंपळखुटा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- जैशाली उद्धव मुंढे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
श्रीकांत सुदामराव पोफळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक113 खाता क्रमांक 1458 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 01 हे.10 आर हे त्यांनी
लिहुन घेणार :
1.संतोष पुंजाराम बागल यांना 0.55 आर
2.सुधाकर प्रभाकर गायकवाड व रामेश्वर नाथा धाडगे यांना 0.55 आर
संमती देणार खातेदार -अभिजित भास्करराव देशमुख, दत्तात्रय पांडुरंग उकर्डे ,रामेश्वर नाथा धाडगे , सुधाकर प्रभाकर गायकवाड ,संतोष पुंजाराम बागल यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 1714 दिनांक 07/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 600000 व दस्त क्रमांक 51 दिनांक 02/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.