सातबारा Watch

← गेवराई कुबेर

Ferfar #2523 · गेवराई कुबेर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
191, 294
Talathi
सुधीर बाळकृष्ण महाजन
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि चिखली अर्बन को.ऑप. बँक लि. चिखली, शाखा सातारा परिसर, छ. संभाजीनगर तर्फे श्री. पंडित कौतिकराव दहिहांडे गहाणखत लिहुन देणार : कल्पना कैलास कुबेर ,कैलास रावसाहेब कुबेर रा. गेवराई कुबेर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6146-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191, 294 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना कैलास कुबेर ,कैलास रावसाहेब कुबेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.