Ferfar #2535 · वरझडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- सुधीर बाळकृष्ण महाजन
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
कुंडलीक शेषराव पठाडे यांनी अर्ज दिला कि, मौजे वरझडी येथील गट नं. 140 मधील क्षेत्र 0.75 आर जमिनीमध्ये स्वतःच्या मालकीची एक स्वतंत्र विहीर व स्वतंत्र गोठा असून विहिरीची व गोठ्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्ज दिल्यावरून नोंद घेतली असे.(अर्ज,स्थळ पाहणी पंचनामा,प्रतिज्ञापत्रावरून नोंद घेतली असे.जी कि निर्णयास्तव सादर.)