सातबारा Watch

← वडखा

Ferfar #2293 · वडखा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
सुधीर बाळकृष्ण महाजन
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 मा.तहसीलदार छत्रपती संभाजी यांच्याकडील आदेश क्र. जा.क्र./भुसुधार/ वर्ग 2/भूधारणा/कावी- 564 दिनांक 18/9/2026 रोजीच्या परिपत्रकात नमूद गाव नमुना एक मधील 1 ते 16 प्रकारच्या वर्गीकरणासाठी भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे 7/12 चे भूधारणा प्रकार दुरुस्त करण्याबाबत आदेशीत झाले असल्याने आज रोजी जो गट मुळात सरकार किवा भोगवटदार वर्ग 2 आहे आहे परंतु सध्या 712 वर भूधारणा वर्ग 1 आहे अशा 712 ची भूधारणा प्रकार वर्ग 2 करण्याचे आदेशीत असल्याने आदेशाप्रमाणे नोंद घेतली असे.