सातबारा Watch

← वरुड काजी

Ferfar #3529 · वरुड काजी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
काळे राजू शिवाजी
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 इतर हक्कात बोअरवेलची नोंद :-सांडू विनायक दांडगे व विनाबाई रावसाहेब दांडगे रा. वरुडकाजी यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे वरुडकाजी शिवारातील गट क्रमांक 105 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत दोन बोअरवेल खोदली आहे त्याची नोंद 7/12 वर नोंद व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून बोअरवेलच्या जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष स्थळ पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.