सातबारा Watch

← जयपुर

Ferfar #1830 · जयपुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
गणेश रंगनाथराव गाडेकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार-बाबासाहेब रावसाहेब मते ,रा.जयपूर ,ता:जि:छ.संभाजीनगर यांनी विनंती केली की, त्यांची जमिन जयपूर शिवारात ग.नं.37 मध्ये असून त्यांची ग.नं.37 मध्ये एक सामाईक विहीर आहे असे अर्ज ,100 रु बॉंड क्र.40AB 934680, दि 29/08/2025 देऊन कळविले,सदर विहीर बाबासाहेब रावसाहेब मते व सुभाष रावसाहेब मते यांच्यात सामाईक असून प्रत्येकी 8 आणे हिस्सा आहे असे अर्ज देऊन कळविले.करिता स्थानिक पंचनामा,शपथपत्र,अर्जानुसार नावे नोंद घेतली,नोंद सादर.