सातबारा Watch

← कोनेवाडी

Ferfar #1543 · कोनेवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
डी पी खरात
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अविभाज्य हिश्याचे खरेदीखत:- लिहुन देणार:- 1) श्रीकांत सुदामराव पोफळे रा. करमाड ता.जि छत्रपती संभाजीनगर संमती देणार :- 1) दत्तात्रय पांडुरंग उकिर्डे रा.करमाड ता.जि छत्रपती संभाजीनगर 2) सुधाकर प्रभाकर गायकवाड रा. सिडको एन-4 ता.जि छत्रपती संभाजीनगर 3) रामेश्वर नाथा धाडगे रा. लाडगाव ता.जि छत्रपती संभाजीनगर 4) अभिजित भास्करराव देशमुख रा एन – 3 ता.जि छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार/ घेणार व संमती देणार त्यांच्या मालकीची मौजे कोनेवाडी शिवारातील गट नं 46 मध्ये त्यांचे सामाईक क्षेत्र 1 हे 39 आर जमिनी असुन त्या पैकी लिहुन देणार यांचा 16.66% हिस्सा असुन त्यापैकी 8.33% अविभक्त हिस्सा म्हणजेच विक्री क्षेत्र 0 हे 11 आर जमीन लिहुन घेणार लिहुन घेणार :- संतोष पुंजाराम बागल रा. लाडगाव ता.जि छत्रपती संभाजीनगर यांना मौजे कोनेवाडी शिवारातील गट नं 46 मध्ये त्यांचे सामाईक क्षेत्र 1 हे 39 आर जमिनी असुन त्या पैकी लिहुन देणार यांचा 16.66% हिस्सा असुन त्यापैकी 8.33% अविभक्त हिस्सा म्हणजेच विक्री क्षेत्र 0 हे 11 आर जमीन बागायत शेत जमीन अविभाज्य हिश्याचे खरेदीखताने दिली.दस्त नोंद 1712 सह दुय्यम निबंधक वर्ग – 2 दि. 07/03/2024 नुसार नोंद घेण्यात मंजुरीस्तव सादर.