Ferfar #1547 · कोनेवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- डी पी खरात
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
विनामोबदला वाटणीपत्र:-
वाटणीपत्र लिहुन देणार/घेणार :-1) देविदास भावराव भेरे रा कोनेवाडी ता.जि छत्रपती संभाजीनगर संमती देणार :- 1) बाळाभाऊ देविदास भेरे रा कोनेवाडी ता.जि छत्रपती संभाजीनगर यांची मौजे कोनेवाडी शिवारात गट नं 132 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे 40 आर जमीन व फेर नं 455 ने एक विहीर व फेर नं 967 ने दोन(2) बोअरवेल असुन त्यांनी पुढीलप्रमाणे मुलांना जमीन/विहीर व बोअरवेल वाटुन दिली. वाटणीपत्र लिहुन घेणार :-1) विक्रम देविसाद भेरे यांना गट.नं. 132 मध्ये लागवडीयोग्य 1 हे 00 आर व दोन (2) बोअरवेल व एक विहिरीती 0-8-0 (आठ आणे) हिस्सा 2) दादासाहेब देविसाद भेरे यांना गट.नं. 132 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 40 आर एक विहिरीती 0-8-0 (आठ आणे) हिस्सा याप्रमाणे जमीन/विहीर/बोअरवेल कायमची आपसात वाटुन दिली. करिता ता.जि छत्रपती संभाजीनगर याचे कडील नोटरीदस्त नोंद.क्र.1326 व 500 रु बॉंड क्रमांक DW-741198 दि.10/04/2026 प्रमाणे घेऊन एकत्र कुटुंबात संहमतीने वाटणीपत्राने जमीन आपसात कायमची वाटून दिली आहे. अर्ज व बॉंड पेपर दिल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.