सातबारा Watch

← शेंद्रा जहागीर

Ferfar #9250 · शेंद्रा जहागीर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
143/2
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- रेखाबाई बाजीराव ताठे प्लॉट नं 07 व 08 रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक6074) यांचे गट/सर्व्हे क्रमांक143/2,क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 7 चे क्षेत्र 0.0044 व प्लॉट नं 8 चे क्षेत्र 0.0060. असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कुसुम देविदास राजमाने प्लॉट नं 7 व 8 , (खाता क्रमांक :-9610)गट/सर्व्हे क्रमांक 143/2 प्लॉट नं 7 व 8 क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9236 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.