Ferfar #9258 · शेंद्रा जहागीर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 181
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : लोकविकास नागरी सहकारी बँक लि.छ.संभाजीनगर , शाखा वाळूज छ.संभाजीनगर
लिहुन देणार : रमेश सखाराम वाणी प्लॉट नं 16 रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 181 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10461 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश सखाराम वाणी प्लॉट नं 16, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 5/10/2026 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.