सातबारा Watch

← शेंद्रा जहागीर

Ferfar #9285 · शेंद्रा जहागीर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बॅक लि.शाखा.सिडको , सिडको छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : जयश्री ज्ञानेश्वर दिवटे , ज्ञानेश्वर बाबासाहेब दिवटे रो हाऊस नं 17 रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 177 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11654 दिनांक 5/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 30000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री ज्ञानेश्वर दिवटे ,ज्ञानेश्वर बाबासाहेब दिवटे रो हाऊस नं 17, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.26/APCB/2026- दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.