Ferfar #9286 · शेंद्रा जहागीर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
तात्याराव वामन कचकुरे यांचे मुखत्यार आम म्हणून बाबासाहेब रामराव कचकुरे ,बाळू पुंजाराम आगळे रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक72) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193, क्षेत्र 1.2274 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 30 क्षेत्र 0.0053 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शिवशंकर सुखदेव ठोंबरे प्लॉट नं 30, (खाता क्रमांक :-9650)गट/सर्व्हे क्रमांक 193 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0053 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 601 दिनांक 20/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.