Ferfar #9293 · शेंद्रा जहागीर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, गेवराई बाजार ता.बदनापूर जिल्हा जालना
लिहुन देणार : योगराज प्रल्हाद देशमुख फ्लॅट नं B 402 रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 177
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, गेवराई बाजार ता.बदनापूर जिल्हा जालना
लिहुन देणार : योगराज प्रल्हाद देशमुख फ्लॅट नं A 401 रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 177 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. जालना 2 (बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 2966 दिनांक 08/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12700000/- कर्ज घेऊन मधील प्लॉट न 31 सेक्टर 61यावरील इमारत भाग्यश्री रेसिडेन्सी फेस 1 मधील फ्लॅट नं A 401 कारपेट क्षेत्र 33.75 व सेलेबल बिल्टअप क्षेत्र 37.55 व फ्लॅट नं B 402 कारपेट क्षेत्र 33.75 सेलेबल बिल्टअप क्षेत्र 37.55 वर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AU41/MSME-YPD/599389/2026-27 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.