Ferfar #9306 · शेंद्रा जहागीर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 255
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार श्री भगवान आप्पाराव तांबे रा.शेंद्रा जहांगीर यांनी अर्ज देवून कळविले कि,मौजे शेंद्रा जहांगीर गट नं 255 मध्ये क्षेत्र 0.1600 हे.आर चौ.मी.मालकी व ताब्यातील हिस्यामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे असे अर्ज स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर