सातबारा Watch

← शेंद्रा जहागीर

Ferfar #9370 · शेंद्रा जहागीर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँक लि.जिंतूर , जालना रोड छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : रविंद्र प्रभाकरराव वाईकोस प्लॉट नं 156, हिराबाई प्रभाकर वाईकोस रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 171 लिहुन घेणार : सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँक लि.जिंतूर , जालना रोड छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : हिराबाई प्रभाकर वाईकोस प्लॉट नं 157 रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 171 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 286 दिनांक 08/01/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन प्लॉट नं 156 व प्लॉट नं 157 दोन्ही प्लॉट चे मिळून क्षेत्र 0.0264 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र प्रभाकरराव वाईकोस प्लॉट नं 156,हिराबाई प्रभाकर वाईकोस प्लॉट नं 157 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./14/121/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.