सातबारा Watch

← शेंद्राबन

Ferfar #1676 · शेंद्राबन

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
गणेश रंगनाथराव गाडेकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अर्जदार- रहेमतउल्ला मंजुरअहेमद कुरेशी ,रा. शेंद्राबन ,ता:जि:छ.संभाजीनगर यांनी विनंती केली की, त्यांची जमिन शेंद्राबन शिवारात ग.नं.78 मध्ये असून त्यांची ग.नं.78 मध्ये एक स्वतंत्र विहीर व दोन बोअरवेल आहे असे अर्ज ,शपथपत्र 100 रु बॉंड क्र.82AB 394172, दि 09/10/2026 देऊन कळविले,करिता स्थानिक पंचनामा,शपथपत्र,अर्जानुसार नावे नोंद घेतली,नोंद सादर.