Ferfar #6453 · करमाड
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- निता गुलाबराव चव्हाण
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार :
उत्तम जिजा उकर्डे (खाता क्रमांक 1530) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1, प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शोभाबाई कचरू पोफळे (खाता क्रमांक 5030) गट/सर्व्हे क्रमांक 1, प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर क्र.2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2218 दिनांक 11/03/2010 प्रमाणे रक्कम रुपये 30000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार :
शोभाबाई कचरू पोफळे(खाता क्रमांक 5030) गट/सर्व्हे क्रमांक 1, प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिल बाबासाहेब बोर्डे (खाता क्रमांक 5030)गट/सर्व्हे क्रमांक 1, प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी यांना यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5534 दिनांक 13/11/2014 प्रमाणे रक्कम रुपये 87000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
सुनिल बाबासाहेब बोर्डे (खाता क्रमांक 5030)गट/सर्व्हे क्रमांक 1, प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शहजहानबी अहेमद खॉ , (खाता क्रमांक 5030) गट/सर्व्हे क्रमांक 1,प्लॉट नं 194, क्षेत्र 55.74 चौ.मी क्षेत्र यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4479 दिनांक 25/05/2023प्रमाणे रक्कम रुपये 155000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.