Ferfar #6487 · करमाड
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- निता गुलाबराव चव्हाण
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026
स्वतंत्र बोरवेल:-
रियाज रऊफ सय्यद यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे करमाड शिवारातील गट नं 242 मध्ये जमिन असुन त्यात 1 स्वतंत्र बोरवेल आहे त्याची नोंद करण्यासाठी त्यांनी अर्ज केला असुन त्यानुसार प्रत्यक्ष स्थळी जाऊन बोरवेलची पाहणी करण्यात आली व पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.सदर गटात एक स्वतंत्र बोरवेल रियाज रऊफ सय्यद यांचा राहील. गावी अर्ज, स्थळ पाहणी पंचनामा आल्यावरून नोंद केली असे.