सातबारा Watch

← करमाड

Ferfar #6537 · करमाड

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
निता गुलाबराव चव्हाण
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- मे.उकर्डे पाटील डेव्हलपर्स पार्टनरशिप फर्म तर्फे अमोल सुरेश उकर्डे ,विनय सुरेश उकर्डे - - -रा. करमाड(खाता क्रमांक1786) यांचे गट/सर्व्हे क्रमांक219, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5483 हे.आर.चौ.मी पैकी अपुर्व रेसीडेन्सी फेज-3 या निवासी गृह्प्रकल्पातील मात्र प्लॉट नं 3 पैकी भागावरील डी-विंग मधील रो-हाऊस नं.(डी-04) ज्याचे 7/12 नुसार क्षेत्र 48.46 चौ.मी हे विनय सुरेश उकर्डे यांच्या तर्फे मुखत्यारआम म्हणून अमोल सुरेश उकर्डे व स्वत: त्यांनी लिहुन घेणार : अनिल श्रीराम सपकाळ रो-हाऊस नं डी-04 ,अयोध्या अनिल सपकाळ - - -, (खाता क्रमांक :-5083)गट/सर्व्हे क्रमांक 219 अपुर्व रेसीडेन्सी फेज-3 या निवासी गृह्प्रकल्पातील मात्र प्लॉट नं 3 पैकी भागावरील डी-विंग मधील रो-हाऊस नं.(डी-04) ज्याचे 7/12 नुसार क्षेत्र 48.46 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3549 दिनांक 30/06/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.