सातबारा Watch

← करंजगाव

Ferfar #2385 · करंजगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
डी पी खरात
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026वाटणीपत्र लिहुन देणार/घेणार:-1) गणेश विनायक भेरे रा. करंजगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर व सुवर्णा ज्ञानेश्वर पवार रा.पिंप्रीराजा ता.जि छत्रपती संभाजीनगर यांची मौजे करंजगाव शिवारात गट नं 24 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 27 आर सामाईक जमीन असुन त्यांनी पुढीलप्रमाणे आपसात/भावास जमीन वाटुन दिली. वाटणीपत्र लिहुन घेणार :-1) गणेश विनायक भेरे यांना गट नं 24 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 27 आर जमीन कायमची वाटुन घेतली आहे. करिता ता. बदनापुर जि. जालना याचे कडील नोटरीदस्त नोंद क्र 2313 व 500 रु बॉंड क्रमांक DG-739919 दि.22/09/2026 प्रमाणे घेऊन एकत्र कुटुंबात सहमतीने वाटणीपत्राने जमीन आपसात कायमची वाटून दिली आहे. अर्ज व बॉंड पेपर दिल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.