सातबारा Watch

← गोलटगाव

Ferfar #10639 · गोलटगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
355
Talathi
राहुल भावसिंग लखवाल
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 रोहित सुरेश साळुंके रा. गोलटगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज केला कि त्यांच्या मालकीच्या गट नं. 355 मधील शेतामध्ये विहीर खोदलेली आहे व त्याची नोंद ७/१२ मध्ये घेण्यात यावी. अर्जावरून प्रतक्ष्य स्थळ पाहणी केली असता गट नं. 355 मधील त्यांच्या शेतात विहीर असल्याबाबत पंचनामा केला. सदर नोंद हि अर्जावरून घेतली आहे मंजुरीस्थव सेवेत सादर