Ferfar #1510 · टाकळी वैद्य
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार श्री रामनाथ मुरलीधर डोईफोडे रा.भालगाव यांनी अर्ज देवून कळविले कि,मौजे टाकळी वैद्य शिवार गट नं 34 मध्ये क्षेत्र 0.40 हे.आर चौ.मी.मालकी व ताब्यातील हिस्यामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे असे अर्ज स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर