सातबारा Watch

← निपाणी

Ferfar #3224 · निपाणी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
270
Talathi
संगीता नामदेव ढोले
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : आनंद अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि , शाखा गारखेडा छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : शिवाजी तुकाराम पठाडे प्लॉट नं 77 रा. निपाणी गट नंबर/ सर्वे नंबर 270 यांनी दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन प्लॉट नं 77 क्षेत्र 0.0098 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी तुकाराम पठाडे प्लॉट नं 77 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आनंद अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि , शाखा गारखेडा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक 112/2026 दिनांक 17/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.