Ferfar #4642 · आडगांव बुद्रुक
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- संगीता नामदेव ढोले
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
दुरुस्ती नोंद :-
लिहुन देणार:-
निर्मला विष्णु पोफळे रा. आडगांव बुद्रुक (खाता क्रमांक 4789) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निरंजना रमणिकलाल पटेल, (खाता क्रमांक :-4922) गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9411 दिनांक 16/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली सदर नोंद फेरफार क्र.4380 ने मंजूर आहे परंतु सदर नोंद घेतेवेळेस लिहून घेणार यांचे क्षेत्र 0.24 आर ऐवजी 240 चौ.मी. असे चुकीचे झाले करिता त्याची दुरुस्ती करून क्षेत्र 0.2400हे.आर.चौ.मी. असे घेण्यात आले जी निर्णयास्तव सादर.