सातबारा Watch

← आडगांव बुद्रुक

Ferfar #4674 · आडगांव बुद्रुक

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
संगीता नामदेव ढोले
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अ.पा.क.नोंद कमी :- सुदाम भानुदास आव्हाड यांनी अर्ज दिला की, मौजे आडगाव बु जमीन मिळकत स.न./ग.न 186 चे ७/१२ सदरी सुदाम भानुदास आव्हाड अ.पा. क. उत्तमराव गणपत करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. अर्ज व सुदाम भानुदास आव्हाड यांनी आधार कार्ड, शाळा सोडल्याच्या दाखला ची छायांकित प्रत दिल्या वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.