सातबारा Watch

← दौलताबाद

Ferfar #1318 · दौलताबाद

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
एस.डी.गिरी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 हक्कसोड पत्र लिहून घेणार :- दत्तात्रय तुळशिराम ढंगारे, कृष्णा तुळशिराम ढंगारे हक्कसोड पत्र लिहून देणार :- कौसल्याबाई तुळशिराम ढंगारे, अरुणाबाई कैलास गायकवाड, मुक्ता राजु मुळे, चंद्रकला भिमराज दारुंटे यांचे सामाईक नावे असलेले मौजे दौलताबाद येथील गट/सर्वे क्र.66 मधील सामाईक क्षेत्र 0.7860 हे.आर.चौ.मी. व जमीन क्षेत्र 2.1900 हे.आर.चौ.मी. या जमनी वरील संपुर्ण हक्क यांनी हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 186 दिनांक 05/01/2026 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून इतर अधिकारातील फेर क्र. 1292 नुसार आलेले लिहून देणार यांचे नाव कमी करून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..