सातबारा Watch

← केसापुरी तांडा

Ferfar #237 · केसापुरी तांडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
26, 34
Talathi
प्रशांत सुधाकरराव वनकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्राने :- विद्यमान खातेदार सोपान कडूबा कळसकर यांची मौजे केसापुरी तांडा गट न २६ व ३४ मध्ये क्षेत्र अनुक्रमे ० हे ९४ आर पोट खराबा ०.०२ आर व० ४८.५० आर असून सदर जमीन त्यांनी घरगुती वाटणी पत्रा आधारे त्यांच्या पत्नीस खालील प्रमाणे वाटून दिली. सोपान कडूबा कळसकर यांची मौजे केसापुरी तांडा गट न २६ व ३४ मधील क्षेत्र अनुक्रमे ० हे ९४ आर पोट खराबा ०.०२ आर व ०.४८.५० आर अशी एकूण १ हेक्टर ४२.५० आर व पोट खराबा ०.०२ आर जमीन निर्मला सोपान कळसकर यांना वाटून दिली करिता १०० बॉड क्रमांक 82AB370108 दिनांक ०९/१० /२०२६ वर वाटणीपत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली. नोटीस बजावली मुदतीत आक्षेप नाही.