सातबारा Watch

← माळीवाडा

Ferfar #2160 · माळीवाडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
प्रशांत सुधाकरराव वनकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार सोमीनाथ दामुजी मुळे यांनी अर्ज देवून कळीवले कि त्यांची जमीन मौजे माळीवाडा गट नं 31 मध्ये असून क्षेत्र 1 हे.08 आर असून 7/12 उताऱ्यावर त्यांचे नाव सोमनाथ दामुजी मुळे असे झाले आहे जे कि चुकलेले आहे,त्यांच्या आधार कार्ड नुसार त्यांचे नाव सोमीनाथ दामुजी मुळे हे बरोबर आहे.करिता आधार कार्ड नुसार त्यांचे नाव 7/12 उताऱ्यावर सोमनाथ दामुजी मुळे ऐवजी सोमीनाथ दामुजी मुळे असे दुरुस्त करून देण्यात यावे.असा अर्ज आल्यावरून व आधार कार्ड नुसार ऑनलाइन 7/12 उताऱ्यावर सोमनाथ दामुजी मुळे ऐवजी सोमीनाथ दामुजी मुळे अशी दुरुस्ती नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर