सातबारा Watch

← माळीवाडा

Ferfar #2162 · माळीवाडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
प्रशांत सुधाकरराव वनकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/भूसुधार/कावी-164 दिनांक 15/09/2026 आदेश दिनांक : 15/09/2026 मा.अप्पर तहसिलदार साहेब यांचे पत्र जा.क्र.2026/भूसुधार/कावी-164 दिनांक 15/09/2026 नुसार मौजे माळीवाडा शिवारातील गट नं 40 मधील खातेदार नईम खान जिलानी खान यांचे क्षेत्र 0.71 आर असून सदरील जमीन हि खरेदी खत क्रमांक 6203/1985 दिनांक 18/10/1985 नुसार रामराव गोविंद आढाव यांच्या कडून खरेदी करून घेतली होती.सदर जमिनीची नोंद ईतर हक्कात अर्जदाराच्या हद्दीपर्यत वर्ग-1 अशी नोंद घेणे करिता अर्ज दिला आहे.अर्जदाराचा अर्ज व मा.अप्पर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र आलेवरून अर्जदार नईम खान जिलानी खान यांचे क्षेत्र 0.71 आर हद्दीपर्यत वर्ग-1 अशी नोंद घेण्यात आली जी पुढील निर्ण्यासत्व सादर.