Ferfar #2163 · माळीवाडा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
वाटणीपत्राने :- विद्यमान खातेदार शेख मुजीब शेख गफूर व शहेनाज बेगम शेख मुजीब यांची मौजे माळीवाडा गट न १९ व ३२ मधील क्षेत्र १ हे ९७ आर पोट खराबा ०.१३ आर व ०.६८ आर व ०.९७ आर व शेख मुजीब शेख गफूर व शहेनाज बेगम शेख मुजीब यांची सामाईक १.६६ आर जमीन असून त्यांनी सदर जमीन घरगुती वाटणी पत्राआधारे खालील प्रमाणे वाटून दिली. शेख मुजीब शेख गफूर यांची मौजे माळीवाडा गट न १९ मधील क्षेत्र १ हे ९७ आर पोट खराबा ०.१३ आर जमिनीपैकी शेख माजेद शेख मुजीब यांना १ हेक्टर ६९ आर व पोट खराबा ०.१३ आर वाटून दिली.व उर्वरित ०.२८ आर शेख राषेद शेख मुजीब यांना वाटून दिली . तसेच गट गट न ३२ मधील शेख मुजीब शेख गफूर व शहेनाज बेगम शेख मुजीब यांची अनुक्रमे ०.६८ आर व ०.९७ आर अशी एकूण १ हेक्टर ६५ आर जमीन शेख माजेद शेख मुजीब यांना वाटून दिली व तसेच गट नं ३२ मधील शेख मुजीब शेख गफूर व शहेनाज बेगम शेख मुजीब यांची सामाईक १ .६६ आर जमीन शेख राषेद शेख मुजीब यांना वाटून दिली करिता १०० बॉड क्रमांक 82AB769974 दिनांक ०९/०९/२०२६ वर वाटणीपत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली.
नोटीस बजावली मुदतीत आक्षेप नाही.