Ferfar #1628 · वंजारवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- रश्मी किसनराव पवार
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून घेणार : चितेगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चितेगाव,
लिहून देणार : दिलीप देवराम काळे प्लॉट नं 8 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10141 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 195.07 चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चितेगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चितेगाव यांचेकडील पत्र क्रमांक 37/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.