Ferfar #4504 · शरणापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- रश्मी किसनराव पवार
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:-
महेश नागनाथ आष्टीकर ,योगेश सुभाष सदावर्ते प्लॉट नं 202 व 203 (खाता क्रमांक 4181) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24, क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 202 चे क्षेत्र 140.00 चौ.मी व प्लॉट नं 203 चे क्षेत्र 140.00 चौ.मी असे एकूण दोन्ही चे क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी(280.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशफाक गुलाब सय्यद प्लॉट नं 202 व 203 (खाता क्रमांक :-5096)गट/सर्व्हे क्रमांक 24 क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी(280.00 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9847 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 614000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.